Category: Celebrity Description: Parikshiti Thosar app was created using Appy Pie, World's #1 App Builder for creating Android & iPhone Apps. It is a Celebrity category app. Click below to download the Parikshiti Thosar app.
10/10 for Best Celebrity appBased on1 votes & user reviews
नमस्कार,
मी गणेश तुकाराम भोंडवे, रावेत परीसरातील रहिवासी आहे. महाविद्यालयीन शिक्षणापासूनच सामाजिक कार्यात रस असल्याने शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी संवाद साधला आहे. यामुळे समाजाविषयी असणारी बांधीलकी अजूनच दृढ होण्यास मदत झाली आहे. शेतकरी कुटुंबातून आल्याने आध्यात्म आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टींची आपसूकच नाळ जोडली गेली होती.
पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. या शहरामध्ये सहभागी झालेली अनेक गावे स्वत:चा विकास करून घेण्यात आघाडीवर आहे. रावेत, किवळे येथे विकासाची गंगा आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. केलेल्या सेवाकार्याने नागरिकांमध्ये माझ्याबाबती विश्वास निर्माण झाल्याने नागरीकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवड केली. त्यामुळे सन २००७ ते २०१२ या काळात लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करणयाची संधी मला लाभली. मिळालेल्या या संधीमध्ये रावेत परिसरातील मैला शुद्धीकरण प्रकल्प, रावेत-औंध बी. आर. टी. रस्त्याचे काम, रावेत-औंध बी. आर. टी. प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना योग्य तो मोबदला, अपुरा पाणीपुरवठा प्रश्न, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक वरस्त्याचे सुशोभीकरण, स्मशानभूमी प्रश्न, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, विद्युत विभागाशी संबंधीत समस्या अशा प्रकारच्या विविध समस्या सोडविण्यात यश मिळविले.
सन २०१२ च्या काळात नागरीकांनी मला नाकारताना नवीन चेहऱ्याना संधी दिली. मात्र, त्यांच्या अपेक्षांचे ओझे आधीच्या लोकप्रतिनिधीना झेपले नाही. आधीच्या पंचवार्षिकमध्ये प्रभागात आणलेली विकास गंगा निष्क्रीय लोकप्रतीनिधीचा प्रशासनावर नसलेल्या दबावामुळे अडकून राहिली. त्यामुळे नागरिकांच्या समस्या आणि अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विकासाला लागलेले ग्रहण सोडविणे याच सर्वात मोठ्या समस्येचा सामना येथील नागरिक करत आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणूकीत आपल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व पुन्हा करण्यासाठी मी इच्छुक आहे. कमी दाबाने येणारे पाणी, बी. आर. टी रस्त्याचे सुशोभिकरण, अंतर्गत रस्त्याचे जाळे व त्याद्वारे होणारा विकास, वाहतूक समस्या, पार्किंग प्रश्न, भाजी मंडई, सरकारी हॉस्पिटलची आवश्यकता, पोलीस चौकीची आवश्यकता, अंडरग्राउंड लाईट लाईन्सचा विकास, अर्धवट राहिलेल्या ड्रेनेज लाईन्सचा प्रश्न, कचऱ्याची घंटागाडी न येण्याची समस्येवर कायम स्वरूपी उपाय, मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असणारी क्रीडांगणे, गार्डन व स्विमिंग टॅंक या सर्वच समस्यांचे निवारण करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.
सेवाकार्याच्या या प्रवासात आपल्या सर्वांची मोलाची साथ मला लाभली आहे. आपल्या सर्वांची साथ, हीच सेवाकार्य करण्याची खरी प्रेरणा आहे. आपण दिलेल्या साथीची आणि सहकार्याची पुन्हा एकदा मला आशा आहे. आपल्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, प्रभागाच्या विकासासाठी, समाजाच्या एकत्रीकरणासाठी, रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, वाल्हेकरवाडी आणि गुरुद्वारा परिसराला विकासाच्या राजमार्गावर मार्गस्थ करण्यासाठी गरज आहे एका योग्य निर्णयाची... मतदानाची...
या, सर्वांनी मिळून विकासाची गंगा आपल्या दारी अनुयात... साथ एकमेकांना देवूयात... प्रगती साधूयात...
एकीचा हात धरा रे...
विकासाची कास धरा रे....
विजयश्री पुन्हा घेवूया...
पराक्रमाला साथ द्या रे... specimen book
Founded : 2015
गणेश भोंडवे : BA LLB
Awards : Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book
User Reviews
Rate now
Please select review
Name
Please enter your name
Email
Please insert valid email!
Comment
Please write your comment
Report Abuse
{{reportMsg}}
All reports are strictly confidential. This appears to be: